Google Play Store | गुगल प्लेस्टोरमधून कॉल रेकॉर्डिंग अँप्सवर बंदी | Sakal |
युजर्सची सुरक्षितता आणि गोपनीयता जपण्यासाठी गूगलनं आपल्या प्लेस्टोअर पॉलिसीजमध्ये बदल केलाय. नव्या पॉलिसीनुसार गूगल ११ मेपासून प्लेस्टोअरमधून कॉल रेकॉर्डिंग apps वर बंदी घालणार आहे.
#Sakal #GooglePlayStore #RecordingApps #Users #Policy